Dr. Kamathe Piles Hospital

Marquee Stop on Hover
Cashless Facility Available, Mediclaim Reimbursement Available, Video Rectoscopy Available, Laser Treatment Available . Branches - Pune , Mumbai.

Email us at

info@doctorpile.com

Contact us

+91-8888866185

पायाभूत सुविधापायाभूत सुविधा

डॉ. कामठेच्या पायल्स क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे, जिथे अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. इथे वातावरण रुग्णांकडे लक्ष केंद्रित करण्यावर जास्त भर देते. आमची पायाभूत सुविधा तुमच्या उत्तम सोयी,आरोग्य,उपचार आणि तुमची काळजी घेण्याकडे प्राधान्य देण्याच्या दृष्टीकोनाने तयार केली गेली आहे.डॉ. कामठेच्या पायल्स क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे, जिथे अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत. इथे वातावरण रुग्णांकडे लक्ष केंद्रित करण्यावर जास्त भर देते. आमची पायाभूत सुविधा तुमच्या उत्तम सोयी,आरोग्य,उपचार आणि तुमची काळजी घेण्याकडे प्राधान्य देण्याच्या दृष्टीकोनाने तयार केली गेली आहे.

15-Beded Fully Equipped Hospital: १५ बेड चे पूर्ण सुसज्ज हॉस्पिटल: आमच्या हॉस्पिटलमध्ये १५ बेड चा समावेश आहे, प्रत्येक बेड पोषण आणि उपचार प्रदान करण्यासाठी काळजीपूर्वक सुसज्ज केले गेले आहेत. आम्ही तुमच्या सर्वांगीण कल्याणावर लक्ष केंद्रित करून अपवादात्मक वैद्यकीय सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. प्रत्येक बेड तुमची काळजी आणि तुमच्या आरोग्य च्या दृष्टीने बनवलेले आहेत.१५ बेड चे पूर्ण सुसज्ज हॉस्पिटल: आमच्या हॉस्पिटलमध्ये१५ बेड चा समावेश आहे, प्रत्येक एक पोषण आणि उपचार वातावरण प्रदान करण्यासाठी काळजीपूर्वक सुसज्ज आहे. आम्ही तुमच्या सर्वांगीण कल्याणावर लक्ष केंद्रित करून अपवादात्मक वैद्यकीय सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहोत. प्रत्येक बेड तुमची काळजी आणि तुमच्या आरोग्य च्या दृष्टीने बनवलेले आहेत.

Varied Accommodation Options: ऍडमिट राहण्यासाठीविविध पर्याय: तुमच्या सोयी नुसार तुम्हाला आवडेल ती मुक्काम राहायची सोय निवड करू शकता जसे कि किफायती जनरल वॉर्ड, प्रायवेट रुम किंव्हा आलिशान डिलक्स रुम. ह्या सोबतच आम्ही तुमच्या संपूर्ण सुख-सोयींची काळजी घेतो.ऍडमिट राहण्यासाठीविविध पर्याय: तुमच्या सोयी नुसार तुम्हाला आवडेल ती मुक्काम राहायची सोय निवड करू शकता जसे कि किफायती जनरल वॉर्ड, प्रायवेट रुम किंव्हा आलिशान डिलक्स रुम. ह्या सोबतच आम्ही तुमच्या संपूर्ण सुख-सोयींची काळजी घेतो.

 

इन-हाउस प्रयोगशाळा आणि एक्स-रे सुविधा: वेळेवर आणि अचूक तपासणी हे उपचार करण्या करिता महत्त्वाचे आहे. म्हणूनच आम्ही अत्याधुनिक इन-हाउस प्रयोगशाळा आणि एक्स-रे सुविधांमध्ये गुंतवणूक केली आहे. हे आमच्या रुग्णांचाउपचार वेळेत आणि अचूक करण्यात महात्वपूर्व राहील. Timely and accurate diagnosis is pivotal in healthcare. That’s why we have invested in state-of-the-art in-house laboratory and X-ray facilities. 

भव्य वेटिंग एरिया आणि रिसेप्शन: ज्या क्षणापासून तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये प्रवेश करता, तेव्हापासून तुम्हाला आराम वाटावा अशी आमची इच्छा आहे. आमचा भव्य वेटिंग एरिया तुमच्या आरामासाठी डिझाइन केलेले आहे, जिथे तुम्हाला आराम करण्यासाठी शांत वातावरण प्रदान केले आहे. आमचे स्वागत कर्मचारी तुम्हाला असणारे कोणत्याही प्रश्नांसाठी मदत करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच तयार असतात. From the moment you step into our clinic, we want you to feel at ease. Our spacious waiting area is designed for your comfort, providing a peaceful environment to relax before your consultation.

Accessibility for All: We understand the importance of accessibility. Our facility is equipped with stretchers, lifts, and wheelchairs to ensure that individuals with varying mobility levels can navigate the clinic effortlessly. 

डॉ. कामठेचे पाईल्स क्लिनिक हे वैद्यकीय सुविधा नसून त्या पेक्षा अधिक आहे: आम्ही तुम्हाला फक्त वैद्यकीय सुविधा पुरवत नसून त्या सोबतच तुमच्या सर्वांगीण तब्ब्येतिची देखील काळजी घेतो आणि तुम्हाला अचूक मार्गदर्शन देऊन तुम्हाला निरोगी आणि स्वास्थ्यपूर्ण आयुष्य मिळवून देण्यात मदत करतो. आजच भेट द्या डॉ कामठे यांच्याव पाईल्स क्लिनिकमध्ये, –आम्ही सुश्रुषा करतो- आम्ही काळजी घेतो.डॉ. कामठेचे पाईल्स क्लिनिक हे वैद्यकीय सुविधा नसून त्या पेक्षा अधिक आहे: आम्ही तुम्हाला फक्त वैद्यकीय सुविधा पुरवत नसून त्या सोबतच तुमच्या सगळ्या सुव्हीदांची देखील काळजी घेतो आणि तुम्हाला अचूक मार्गदर्शन देऊन तुम्हाला निरोगी आणि स्वस्त आयुष्य मिळवून देण्यात मदत करतो.आजच भेट द्या डॉ कामठे यांच्याव पाईल्स क्लिनिकमध्ये, –आम्ही सुश्रुषा करतो- आम्ही काळजी घेतो.

MR
Scroll to Top