Dr. Kamathe Piles Hospital

Marquee Stop on Hover
Cashless Facility Available, Mediclaim Reimbursement Available, Video Rectoscopy Available, Laser Treatment Available . Branches - Pune , Mumbai.

Email us at

info@doctorpile.com

Contact us

+91-8888866185

Cashless Facility Avaiable

Dr. Kamthe's Piles Clinic Best Piles Clinic in Pune and Mumbai

डॉ. कामठे यांच्या पाईल्स क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे. तुमच्या सगळ्या आरोग्य विषयी प्रश्नांची उत्तरे माहिती करून घेण्यासाठी आजच आमच्या टिम ला भेट द्या.आमचे पहिले प्राधान्य हे तुमची पूर्णपणे काळजी घेणे व तुमची देखरेख करणे आहे. आमच्या येथे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.

खालील यादी मध्ये प्रत्येक आजारांवरचे उपचारांचे परिणाम दिलेले आहेत:

  • आमच्या प्रभावी उपचारांनी मूळव्याध पासून आराम मिळते.
  • तुमचा आजार लवकर बरा होईल या दृष्टी ने आम्ही तुम्हाला एँनल फिस्टुलासाठी तज्ञ काळजी प्रदान करतो.
  • आमच्या उपचार पद्धती द्वारे ऍनल फिशर पासून आराम मिळेल.
  • आमची टीम पायलोनिडल सायनसवर उपचार करण्यात तज्ञ आहे.
  • अत्याधुनिक लेजर ट्रीटमेंट द्वारे तुम्हाला होणारा त्रास कमी करण्यात मदत केली जाते.
  • ऍनल पॉलीप्ससाठी तुमची संपूर्ण काळजी सुनिश्चित केली जाईल.
  • आमचे तज्ञ सल्हे तुमची पचन शक्ती सुधारण्यासाठी मदत करतील.
  • आमचे तज्ञ हायड्रोसेलसाठी प्रभावी उपचारां मुळे तुम्लाला आराम आणि आत्मविश्वास पुन्हा मिळण्यात मदत होते.
  • तपासणी पासून उपचारापर्यंत, आम्ही सर्वोत्कृष्ट परिणामांची खात्री करून हर्नियासाठी विशेष काळजी प्रदान करतो.

आमचे हॉस्पिटल मध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या सोयी येथे उपलब्ध आहेत. 15 बेड, वेगवेगळ्या खोलीचे पर्याय आणि इन-हाऊस लॅब आणि एक्स-रे सेवा ची देखील सोय आहे. मनमिळाऊ वातावरणा सोबतच तुमच्या आरोग्याच्या उत्तमतेसाठी एक्स्पर्ट ट्रीटमेंट दिले जाईल. तुम्हाला विशिष्ट उपचारांची किंवा फक्त माहितीची आवश्यकता असली तरीही, तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता डॉ.कामठेच्या पाईल्स क्लिनिकमध्ये, आम्ही तुमच्यासाठी उपस्तीत आहोत.

आमच्या इतर सेवा, रुग्णांचे फिडबॅक आणि अदिक माहिती साठी आमच्या वेबसाईटवर भेट द्या भेट शेड्यूल करण्यासाठी आणि तुमच्या रोज च्या जीवनातील त्रासापासून मुक्त होण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. डॉ. कामठेचे पाईल्स क्लिनिक –आम्ही सुश्रुषा करतो- आम्ही काळजी घेतो.

डॉ. कुणाल कामठे यांच्या बद्दल

डॉ. कामठे यांनी भारती विद्यापीठ आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेदात एम.डी. केली आहे आणि बी.एम.जे. आयुर्वेद महाविद्यालय, गजेंद्रगड, राजीव गांधी विद्यापीठ, बंगलोर येथून बी.ए.एम.एस. मध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या संपूर्ण कॅरिअर मध्ये त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत . ह्या सोबतच ते विविध वैद्यकीय शिबिरे, वृक्षारोपण, सेमिनार्स, परिषदा, बाल जागृती कार्यक्रम, इ. मध्ये देखील सक्रिय सहभाग घेतात.

आमची विशेषता

पाईल्स/मूळव्याध

आमच्या ट्रीटमेंट नंतर भविष्यात मूळव्याधाचा तुम्हाला कोणता हि त्रास होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतो .

फिस्टुला

फिस्टुला हा सामान्यत: ऍनल स्कीन च्या खाली स्थित असतो ज्या मुले तिथे पूव तयार होतो.

ऍनल पॉलीप

गुदद्वार च्या आत असणार्या सामान्य पेशी जेव्हा वाढतात आणि शेवटी निघून जातात त्याला ऍनल पॉलीप असे म्हणतात. 

पायलोनिडल सायनस

जेव्हा पार्श्वभागाच्या जागेवर किंवा गुदाद्वार च्या क्षेत्रामध्ये एक लहान भोक सदृश फोड / cyst तयार होतो तेव्हा त्याला पायलोनिडल सायनस असे म्हणतात.

फिशर

गुदद्वाराच्या भागात खोल किंवा सतत छिद्र किंवा क्रॅकमुळे अस्वस्थ वाटते तेव्हा त्याला फिशरअसे म्हणतात

बद्धकोष्ठता/कॉन्स्तीपेशन

ह्या मध्ये आतड्यांमध्ये पचन क्रिया मंदावते आणि हालचालींचा दर आठवड्यातून 3 वेळा कमी होतो.

बीईआयएम तंत्रज्ञान

पेंटेन्टेड बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पीडन्स ऑटो-मेजरमेंट (बी.ई.आय.एम) या टेचनोलॉजि चा वापर करून उती/ टिश्यू कार्बोनायझेशन शिवाय कोरड्या आणि कडक केल्या जातात या टेचनोलॉजि द्वारे हेमोरायॉइडल टिश्यूमधील पाणी वाफवले जाते. हेमोरायॉइडल टिश्यू चे जेव्हा प्रतिबाध डिव्हाइसच्या आउटपुट प्रतिबाधाशी जुळतो तेव्हा हेमोरायॉइड टिश्यू कार्बनायझेशनशिवाय कोरडे आणि कठोर होतात, आणि त्याच वेळी डिव्हाइस ऑटोमॅटिक अलार्म वाजवतो.

ह्या उपचार पद्धतींमुळे होणाऱ्या ऑपरेशन नंतर गंभीर रक्त स्रावाचे आव्हान तसेच आपला वेळ वाचवून आव्हान सोडवते. हेमोरायॉइड बेस कडक आणि कोरडे केल्या जाते ज्यामुळे रक्त बाहेर पडू शकत नाही आणि बेस बंद केला जातो. त्याच्याकडे बायोलॉजिकल इलेक्ट्रोनिक टेकनॉलॉजि चे पेटंट आहे. इम्पेडन्स ऑटो-मेजरमेंट (बी.ई.आय.एम), हि टेकनॉलॉजि हेमोरायॉइड टिश्यूजच्या प्रतिबाधाचे आपोआप मोजमाप करण्यात सक्षम आहे , ज्यामुळे पिंसर्स, ऊतींना कोरडे आणि कडक करण्यासाठी आपोआप योग्य उष्णता देते आणि हि पूर्ण क्रिया कोणत्या हि टक्यान शिवाय किंव्हाकोणते हि रक्त स्रावा शिवाय पार पडली जाते.

 

बीईआयएम तंत्रज्ञान

पेंटेन्टेड बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पीडन्स ऑटो-मेजरमेंट (बी.ई.आय.एम) या टेचनोलॉजि चा वापर करून उती/ टिश्यू कार्बोनायझेशन शिवाय कोरड्या आणि कडक केल्या जातात या टेचनोलॉजि द्वारे हेमोरायॉइडल टिश्यूमधील पाणी वाफवले जाते. हेमोरायॉइडल टिश्यू चे जेव्हा प्रतिबाध डिव्हाइसच्या आउटपुट प्रतिबाधाशी जुळतो तेव्हा हेमोरायॉइड टिश्यू कार्बनायझेशनशिवाय कोरडे आणि कठोर होतात, आणि त्याच वेळी डिव्हाइस ऑटोमॅटिक अलार्म वाजवतो.

ह्या उपचार पद्धतींमुळे होणाऱ्या ऑपरेशन नंतर गंभीर रक्त स्रावाचे आव्हान तसेच आपला वेळ वाचवून आव्हान सोडवते. हेमोरायॉइड बेस कडक आणि कोरडे केल्या जाते ज्यामुळे रक्त बाहेर पडू शकत नाही आणि बेस बंद केला जातो. त्याच्याकडे बायोलॉजिकल इलेक्ट्रोनिक टेकनॉलॉजि चे पेटंट आहे. इम्पेडन्स ऑटो-मेजरमेंट (बी.ई.आय.एम), हि टेकनॉलॉजि हेमोरायॉइड टिश्यूजच्या प्रतिबाधाचे आपोआप मोजमाप करण्यात सक्षम आहे , ज्यामुळे पिंसर्स, ऊतींना कोरडे आणि कडक करण्यासाठी आपोआप योग्य उष्णता देते आणि हि पूर्ण क्रिया कोणत्या हि टक्यान शिवाय किंव्हाकोणते हि रक्त स्रावा शिवाय पार पडली जाते.

 

मीडिया

Video Testimonials

विविध पुरस्कार आणि प्राप्त झालेले यश

Book Your Appointment

No Choosen File
(Max 2 MB)

रुग्णाचे अनुभव

Shabbeer ShaikhShabbeer Shaikh
07:59 27 Feb 24
Nice consulting.Vedeorectoscopy process very usefull.
Nigade MadhaviNigade Madhavi
14:24 26 Feb 24
Nice hospital good experience
AKSHAY JADHAVAKSHAY JADHAV
12:53 26 Feb 24
My mother operation done in dr kamthe hopsitak. Very nice staff. Operation done successfully
Sandeep ShuklaSandeep Shukla
09:25 26 Feb 24
Video rectoscopy very nice
Ravikant TalwareRavikant Talware
13:51 10 Jan 24
Dr. Kamthe Sir & Madam are very co -operative and polite. Explains the problem in detail with the solution. Staff is very good and humble.The surgery was done smoothly without any complications later. They take good care of the patients. Clean rooms are available.Definitely recommendable.
Vitthal DhanjeVitthal Dhanje
11:38 09 Jan 24
Dr. Kamthe's and his treatment is above all the starts. Clinic is fully equipped and hygienically safe. Staff is polite and helpful.He literally saved my life and since then he is our family clinic . I recommend him to my friends and family. Thank you so much sir.
mansoorali shaikhmansoorali shaikh
15:38 01 Jan 24
Best hospital for anorectal deasease
Krishnakant ParikhKrishnakant Parikh
07:49 01 Jan 24
Good Experience, quick consultation and very nice guidance by doctorNice and cooperative staff
Ajay PawarAjay Pawar
06:51 30 Dec 23
Good experience. Clinic is well equipped. Doctor are well qualified and provided good treatment. Staff are supportive.
Sarika ChoudharySarika Choudhary
12:59 06 Dec 23
Clinic is well maintained and very hygenic. All staff are polite and humble,they take time to explain each and every detail.Regular staff visits are scheduled but sometimes it feels robotic as they all ask the same question in a very short span of time.Cashier can be a little more descriptive and transparent on the charges.Overall we had a good and satisfying experience, waiting for the follow up visit after 5 days.Well done Team Kamthe's Clinic
ravi halkhederavi halkhede
07:34 25 Nov 23
Doctor consultation is very good, explained in details and shared the observation suggested what todo next.
Santosh GoradSantosh Gorad
09:14 27 Oct 23
The hospital facilities is very nice Video rectoscopy available for piles, fissure, fistula. Dr kamthe sir is very co operative. Staff is very polite.
rajesh tuperajesh tupe
13:14 26 Oct 23
Service provided by hospital is very good. Doctor explain treatment very वेल. Videorectoscopy available. Thanks dr kamthe sir and madam.
Amaresh PolAmaresh Pol
11:50 29 Jul 23
Doctor is too good. Explains the problem in detail with the solution. All the clinic staff is very helpfull. The clinic is very clean.
js_loader

This will close in 5 seconds

MR
Scroll to Top