डॉ. कामठे यांचे पाईल्स क्लिनिक
Why Choose Dr. Kamthe’s Piles Clinic?
Our experts strongly endorse Advanced Seton Therapy for treating Piles, Anal Fistula, and Pilonidal sinus due to its remarkable effectiveness. What’s great about this option is that it’s a brief, non-surgical procedure that doesn’t necessitate hospital admission, offering a hassle-free and speedy solution.
This therapy has become incredibly popular, particularly for its adaptability to patients of all ages, including the elderly dealing with multiple health issues. Our team takes into account each patient’s unique limitations, ensuring a treatment plan that is not only personalized but also highly effective.
With Advanced Seton Therapy, you not only get a quick 15-30 minute procedure but also the advantage of early resumption of daily activities. Patients have shared their experiences of a faster recovery, which not only contributes to their well-being but also minimizes the financial impact associated with workplace absenteeism. It’s about effective treatment that considers you as an individual, ensuring a smoother and quicker path to recovery.
आमच्या प्रभावी उपचारांनी मूळव्याधा पासून आराम मिळते.
तुमचा आजार लवकर बरा होईल या दृष्टी ने आम्ही तुम्हाला एँनल फिस्टुलासाठी तज्ञ काळजी प्रदान करतो.
आमच्या उपचार पद्धती द्वारे ऍनल फिशर पासून आराम मिळेल.
आमची टीम पायलोनिडल सायनसवर उपचार करण्यात तज्ञ आहे.
अत्याधुनिक लेजर ट्रीटमेंट द्वारे तुम्हाला होणारा त्रास कमी करण्यात मदत केली जाते.
ऍनल पॉलीप्ससाठी तुमची संपूर्ण काळजी सुनिश्चित केली जाईल.
आमचे तज्ञ सल्हे तुमची पचन शक्ती सुधारण्यासाठी मदत करतील.
आमचे तज्ञ हायड्रोसेलसाठी प्रभावी उपचारां मुळे तुम्लाला आराम आणि आत्मविश्वास पुन्हा मिळण्यात मदत होते.
तपासणी पासून उपचारापर्यंत, आम्ही सर्वोत्कृष्ट परिणामांची खात्री करून हर्नियासाठी विशेष काळजी प्रदान करतो.
डॉ. कुणाल ब. कामठे
प्रोक्टोलॉजी आणि क्षरसूत्र मध्ये १५+ वर्षांचा अनुभव.
डॉ. शर्मिला कु. कामठे
प्रॉक्टोलॉजी कन्सल्टिंग मध्ये ७ वर्षांचा अनुभव – महिलांच्या पाईल्स केअर आणि क्युअर मध्ये प्रोक्टोलॉजी स्पेशॅलिस्त Consulting Proctology Speciality – Women’s Pile Care & Cure
व्हीजन
आमचे व्हीजन आहे कि डॉ. कुणाल कामठे यांच्या नेतृत्वाखालील डॉ. कामठेच्या पाईल्स क्लिनिकमध्ये दिले गेलेल्या विविध सेवा जसे कि मूळव्याध, फिशर आणि फिस्टुला यांसाठी सर्वोत्तम रूग्ण सेवा, रुग्णांना पहिले प्राधान्य देणारे हॉस्पिटल, तसेच प्रत्येक रुग्णाला वैयक्तिक सेवा. अश्या ह्या आमच्या विविध सेवेसाठी आम्हाला ओळखले जावे.
मिशन
कामठेंच्या पाईल्स क्लिनिकमधील आमचे ध्येय असे आहे कि आमच्या होस्पिटल मध्ये रुग्ण-केंद्रित आरोग्य सेवा व्यवस्थाची स्थापना करणे,रुग्णांची संपूर्ण काळजी घेणे आणि रुग्णांना वेदना मुक्त अनुभव देणे.
आमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी, आम्ही खालील गोष्टींना सर्वप्रथम प्राधान्य देतो:
1. रूग्णांचे कल्याण: आमच्या रूग्णांचे आरोग्य आणि कल्याण हे आमचे पहिले प्राधान्य ठेवणे
2. प्रामाणिकपणा: रुग्णांच्या सर्व प्रकारच्या काळजी विषयी सेवांसाठी नेहमी प्रामाणिक असणे.
3. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन: जबाबदार आरोग्य सेवा वितरण निश्चित करण्यासाठी सर्व मार्गदर्शक तत्त्वे, कायदे आणि नियमांचे पालन करणे.
4. सुरक्षित वातावरण तयार करणे: आमच्या रुग्णांसाठी सुरक्षित आणि आरामदायी वातावरण प्रदान करणे.
5. नवीन तंत्रज्ञान स्वीकारणे: आरोग्यसेवा उद्योगात आघाडीवर राहण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि नविन पद्धती एकत्रित करणे.
डॉ. कामठे यांचे पायल्स क्लिनिक का निवडावे?
At Dr. Kamthe’s Piles Clinic, we take pride in offering the most effective and efficient solutions for a natural and healthy return to your routine. Here’s why we stand out among our competitors:
सहज रिकव्हरी साठी ओपिडि आधारित उपचार
तुमच्यासाठीची आमची बांधिलकी आमच्या ओपिडि -आधारित प्रक्रियांमध्ये दिसून येते. डॉ. कामठेच्या पायल्स क्लिनिकने अशी थेरपी सुरू केली आहे जी पूर्ण होण्यासाठी केवळ 30 ते 40 मिनिटे लागतात, आणि 30 मिनिटांची विश्रांती. ह्या प्रक्रीये साठी स्थानिक भूल देऊन प्रक्रिया केली जाते, या प्रक्रियेमुळे तुमच्या दैनंदिन दिनचर्येवर काही हि परिणाम होण्याची काळजी नाही.
आर्थिक मदतीसाठी विमा भागीदारी
आम्ही आमच्या रूग्णांची खऱ्या अर्थाने काळजी घेतो,ज्यांना आपल्या उपचारा साठी आर्थिक मदत हवी असते त्यांचा आर्थिक भार कमी करण्याचा आमचा प्रयत्न असतो.
आमची फार्मसी स्वतः तयार केलेली आयुर्वेदिक औषधे ऑफर करते
डॉ. कामठे हे सतत अभ्यास आणि संशोधन करत असतात. त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी स्वतः आयुर्वेदिक औषधे तयार केली आहेत, त्यामुळे तुम्ही आमच्या फार्मसीवर विश्वास ठेऊ शकता
महिलांचे मूळव्याध संबंदित एक्स्पर्ट काळजी व उपचार
महिलांच्या प्रॉक्टोलॉजीच्या आरोग्यविषयी समस्यांवर उपचार करण्याच्या ७ वर्षांच्या अनुभवा सोबतच, डॉ. शर्मिला कामठे ह्या महिलांच्या मूळव्याध, फिशर, फिस्टुला, पायलोनिडल सायनस, बद्धकोष्ठता, कोलन पॉलीप, ई मध्ये तज्ञ असून त्या स्वतः महिला रुग्णांवर विशेष लक्ष देतात.