Cashless Facility Avaiable
Dr. Kamthe's Piles Clinic Best Piles Clinic in Pune and Mumbai
डॉ. कामठे यांच्या पाईल्स क्लिनिकमध्ये आपले स्वागत आहे. तुमच्या सगळ्या आरोग्य विषयी प्रश्नांची उत्तरे माहिती करून घेण्यासाठी आजच आमच्या टिम ला भेट द्या.आमचे पहिले प्राधान्य हे तुमची पूर्णपणे काळजी घेणे व तुमची देखरेख करणे आहे. आमच्या येथे तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.
खालील यादी मध्ये प्रत्येक आजारांवरचे उपचारांचे परिणाम दिलेले आहेत:
- आमच्या प्रभावी उपचारांनी मूळव्याध पासून आराम मिळते.
- तुमचा आजार लवकर बरा होईल या दृष्टी ने आम्ही तुम्हाला एँनल फिस्टुलासाठी तज्ञ काळजी प्रदान करतो.
- आमच्या उपचार पद्धती द्वारे ऍनल फिशर पासून आराम मिळेल.
- आमची टीम पायलोनिडल सायनसवर उपचार करण्यात तज्ञ आहे.
- अत्याधुनिक लेजर ट्रीटमेंट द्वारे तुम्हाला होणारा त्रास कमी करण्यात मदत केली जाते.
- ऍनल पॉलीप्ससाठी तुमची संपूर्ण काळजी सुनिश्चित केली जाईल.
- आमचे तज्ञ सल्हे तुमची पचन शक्ती सुधारण्यासाठी मदत करतील.
- आमचे तज्ञ हायड्रोसेलसाठी प्रभावी उपचारां मुळे तुम्लाला आराम आणि आत्मविश्वास पुन्हा मिळण्यात मदत होते.
- तपासणी पासून उपचारापर्यंत, आम्ही सर्वोत्कृष्ट परिणामांची खात्री करून हर्नियासाठी विशेष काळजी प्रदान करतो.
आमचे हॉस्पिटल मध्ये तुम्हाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या सोयी येथे उपलब्ध आहेत. 15 बेड, वेगवेगळ्या खोलीचे पर्याय आणि इन-हाऊस लॅब आणि एक्स-रे सेवा ची देखील सोय आहे. मनमिळाऊ वातावरणा सोबतच तुमच्या आरोग्याच्या उत्तमतेसाठी एक्स्पर्ट ट्रीटमेंट दिले जाईल. तुम्हाला विशिष्ट उपचारांची किंवा फक्त माहितीची आवश्यकता असली तरीही, तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता डॉ.कामठेच्या पाईल्स क्लिनिकमध्ये, आम्ही तुमच्यासाठी उपस्तीत आहोत.
आमच्या इतर सेवा, रुग्णांचे फिडबॅक आणि अदिक माहिती साठी आमच्या वेबसाईटवर भेट द्या भेट शेड्यूल करण्यासाठी आणि तुमच्या रोज च्या जीवनातील त्रासापासून मुक्त होण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा. डॉ. कामठेचे पाईल्स क्लिनिक –आम्ही सुश्रुषा करतो- आम्ही काळजी घेतो.
डॉ. कुणाल कामठे यांच्या बद्दल
- फौंडर प्रेसिडेंट - मंगल मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन. - Mangal Medical and Research Foundation.
- Ex.secretary - NASYA-MH
- सेक्रेटरी-Trishakti Foundation
- सेक्रेटरी- Prasad Vachnalaya, Pune
- सेक्रेटरी - Shuryoddha Yesaji Kamthe Pratishthan
- Member – National Integrated Medical Association
- Life time Member – Ayurveda Proctology Association
आमची विशेषता
पाईल्स/मूळव्याध
आमच्या ट्रीटमेंट नंतर भविष्यात मूळव्याधाचा तुम्हाला कोणता हि त्रास होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेतो .
ऍनल पॉलीप
गुदद्वार च्या आत असणार्या सामान्य पेशी जेव्हा वाढतात आणि शेवटी निघून जातात त्याला ऍनल पॉलीप असे म्हणतात.
पायलोनिडल सायनस
जेव्हा पार्श्वभागाच्या जागेवर किंवा गुदाद्वार च्या क्षेत्रामध्ये एक लहान भोक सदृश फोड / cyst तयार होतो तेव्हा त्याला पायलोनिडल सायनस असे म्हणतात.
बीईआयएम तंत्रज्ञान
पेंटेन्टेड बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल इम्पीडन्स ऑटो-मेजरमेंट (बी.ई.आय.एम) या टेचनोलॉजि चा वापर करून उती/ टिश्यू कार्बोनायझेशन शिवाय कोरड्या आणि कडक केल्या जातात या टेचनोलॉजि द्वारे हेमोरायॉइडल टिश्यूमधील पाणी वाफवले जाते. हेमोरायॉइडल टिश्यू चे जेव्हा प्रतिबाध डिव्हाइसच्या आउटपुट प्रतिबाधाशी जुळतो तेव्हा हेमोरायॉइड टिश्यू कार्बनायझेशनशिवाय कोरडे आणि कठोर होतात, आणि त्याच वेळी डिव्हाइस ऑटोमॅटिक अलार्म वाजवतो.
ह्या उपचार पद्धतींमुळे होणाऱ्या ऑपरेशन नंतर गंभीर रक्त स्रावाचे आव्हान तसेच आपला वेळ वाचवून आव्हान सोडवते. हेमोरायॉइड बेस कडक आणि कोरडे केल्या जाते ज्यामुळे रक्त बाहेर पडू शकत नाही आणि बेस बंद केला जातो. त्याच्याकडे बायोलॉजिकल इलेक्ट्रोनिक टेकनॉलॉजि चे पेटंट आहे. इम्पेडन्स ऑटो-मेजरमेंट (बी.ई.आय.एम), हि टेकनॉलॉजि हेमोरायॉइड टिश्यूजच्या प्रतिबाधाचे आपोआप मोजमाप करण्यात सक्षम आहे , ज्यामुळे पिंसर्स, ऊतींना कोरडे आणि कडक करण्यासाठी आपोआप योग्य उष्णता देते आणि हि पूर्ण क्रिया कोणत्या हि टक्यान शिवाय किंव्हाकोणते हि रक्त स्रावा शिवाय पार पडली जाते.