प्रोक्टोलॉजी मध्ये क्षारकर्म आणि क्षारसूत्र
क्षारकर्म आणि क्षारसूत्र (इन्ˈडिजनस् अल्कली आणि अल्कलाइन सेटॉन) क्षारकर्म (इन्ˈडिजनस् अल्कली) आयुर्वेदीक औषधी वनस्पतींवर अवलंबून जास्त आहेत. चार वेद – ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद – अथर्ववेद या मधून आयुर्वेदाची उत्पती झाली आहे आणि यामध्ये अनेक वनस्पतींचा उल्लेख आहे ज्याचा वापर औषधी म्हणून केला जातो. क्षार हे वनस्पतीचा अर्क आहे. क्षार हे एक व एकापेक्षा […]
प्रोक्टोलॉजी मध्ये क्षारकर्म आणि क्षारसूत्र Read More »