Piles Treatment Center

Piles Treatment Center

Dr. Kamthe Piles Clinic where We Care... We Cure We are Pune’s best Piles Clinic specialized in Piles treatment. The clinic has multiple branches in Pune and Mumbai. Dr. Kamthe piles specialist in Pune started the first branch in Kondhwa, Pune in the year 2007.

We understand your pain and deliver the treatments which are painless and rapid. Our piles surgeon uses modern and traditional treatment approach. In case of Piles or hemorrhoids, we provide multiple treatment options including Laser Treatment, Advanced Seton Therapy, Injection Therapy, Kshar Sutra, Stapler surgery, Rubber Band Ligation, and Kshar Karma, etc.

What is Piles or Hemorrhoids?

Hemorrhoid or piles is painful condition identified by blood during the stooling process. It is known as Mulvyadh and Bavasir in the Marathi and Hindi respectively. It is proctology disorder identified by swelling of the blood vessels present inside and around the anus and rectum. Any damage or injury to such swelled veins causes them to come out of the anus.

Type of Hemorrhoids/Piles

piles treatment center pune mumbai

Internal piles- Develop inside of anal canal, but dangle down and get out of the anus. They are of four types:

  • First Degree - It may cause bleeding; they remain inside of the anus.
  • Second Degree - They may come out of the anus while having defecation but returns to the original site on its own.
  • Third Degree - They may come out of the anus. You have to put them to original place by pushing them with finger.
  • Fourth Degree - They are present partly inside and outside of the anus, and cannot acquire original position once come out of the anus. This type of piles is critical and cause bleeding, pain, and sticky discharge.

External Hemorrhoids or Sentinel piles – They cause wounds that occur besides the anal canal, adjacent to the anus. They are painful, mainly if they have blood coagulation in them.

Prolapsed Hemorrhoids - Develop when the internal hemorrhoids come out of the rectum and expand. They produce itching and bleeding. They are painful and gives give a feeling of the unemptied stomach fullness.

Piles Symptoms

  • Painless bleeding and sticky discharge through the anus.
  • Severe pain and soreness near anus during and after stool discharge.
  • Itchiness and inflammation surrounding the anus.
  • Feeling of stool deposition in anus even after bowel discharge.

Piles Causes

Following are the possibilities behind the development of hemorrhoids.

  • The habit of improper stool excretion.
  • Excess eating of junk food and less water intake.
  • Excess stress and having colitis or diarrhea or tuberculosis or overweight.
  • Following lazy lifestyle with fewer exercises.
  • Need to urge during a bowel action.

Piles Treatments

A. Non-operative treatment

We use non-operative procedures for primary grade piles. In this, Dr. Kamthe recommends some natural medicines, lotions or cream. Dr. Kamthe prepares these medicines by continuous study and research, and they do not have any side effect.

OPD treatment

  • Laser Treatment
    The treatment is also known as LHP (Laser hemorrhoids Plasty). It is the painless and rapid procedure gives no scar on the skin.
  • Advanced Seton Therapy
    It is a combination of traditional and modern techniques in which we use different ayurvedic herbs to prepare medicated Seton. We tag this Seton to piles. Then we remove this herbal thread without surgery and without causing any complications. We perform this entire treatment under the local anesthesia.
  • Injection Therapy or Sclerotherapy
    The procedure is frequently used to eliminate hemorrhoids. In this, our doctor injects a solution into the root of the hemorrhoids. The chemical agent hardens hemorrhoid and shrinks the hemorrhoid tissue.
  • Ksharsutra
    It is the same method as Kshar karma. It is Ayurveda treatment first time invented by Acharya Sushrut before 5000 years. Later in this therapy is developed by Dr. Deshpande for piles & fistula. The method is best for piles & fistula which does not have any complication and side effects, negligible recurrence. The entire process requires local anesthesia.
  • Stapled haemorrhoidectomy
    Stapled hemorrhoidectomy is best to treat the third-degree hemorrhoids. By using the stapler and sutures, we repair the expanded hemorrhoidal supporting tissue.
  • Rubber-Band Ligation (Banding)
    In this, our expert ties a tiny rubber band over the basal portion of internal hemorrhoid. This tie-up cuts the blood flow flowing towards hemorrhoid.
  • Kshara karma
    It is Ayurveda treatment first time invented by Acharya Sushrut before 5000 years. It is milder than surgery and thermal cautery procedure. The method can treat such places that are difficult to manage through conventional processes.

Prevention of Piles

  • Take fibers in high amount.
  • Drink plenty of water in the form of juices.
  • Perform regular exercises to prevent strain during bowel discharge.
  • Acquire good bowel practices.
  • Do not use dry tissue papers to clean after using the restroom.

Pre-Surgery Instructions

  • A patient should be full stomach before the procedure or as directed by the doctor.
  • You can drink watery liquids 4 hours before surgery.
  • You have to come with your family member or friend on the day of surgery.
  • Understand the surgery procedure, the risks, advantages, and other options.
  • If you are taking any medicines, then tell our doctor before starting the procedure.
  • Take prescribed medicines.
  • Empty your colon with an enema.

Post-Surgery Instructions

  • After surgery, do not remove the dressing from the scar.
  • Maintain cleanness and hygiene in anorectal area.
  • Take prescribed medications as per directed by our doctor.
  • Stay away from smoke, carbonated drinks, and other beverages like tea and coffee.

Myths about Piles

  • Piles can reoccur immediately after surgery.
  • Piles is non-curable disease.
  • Piles can be cured by home remedies or by diet.
  • Piles can produce colon carcinoma.
  • I don’t want to bother if I have fiber in high volume.
  • Cycling may produce hemorrhoids.
  • Particularly old people are more susceptible to hemorrhoids.

Get in touch Dr. Kamthe Piles Clinic, Pune and have a healthier and better relief from piles.

Advantages of Laser Treatment for Piles over Conventional Surgical Methods

Main Feature Laser Surgical Procedure
Patient Hospital Stay 24 Hours 3-7 Days
Pain (Post-Operative) Low High
Recovery Time 3 Days 7 to 15 Days
Recurrence Low High
Complication Low High

मुळव्याध ट्रीटमेंट

piles treatment center pune mumbai

We Care म्हणजे आम्ही काळजी घेतो आणि We Cure म्हणजे आम्ही बरे करतो. याच उद्देशाने डॉ. कामठे यांनी डॉ. कामठे पाईल्स क्लिनिक ची स्थापना केली. डॉ. कामठे पाईल्स क्लिनिक हे पुण्यातील सर्वोकृष्ट क्लिनिक म्हणून प्रचलीत आहे. आमच्या पुणे आणि मुंबई मध्ये शाखा आहेत. डॉ. कुणाल हे मुळव्याध तज्ञ आहेत ज्यांनी सन २००७ मध्ये कोंढवा, पुणे येथे पहिले क्लिनिक सुरू केले.

मुळव्याध बरा करण्यासाठी व योग्य उपचारासाठी आम्ही आधुनिक आणि पारंपारिक पद्धतीचा उपयोग करतो. आमच्याकडे मुळव्याध संबंधी आजारांसाठी लेसर ट्रीटमेंट ऍडव्हान्स सेटॉन थेरपी, इंजेक्शन थेरपी, क्षारसुत्र, स्टेपलर सर्जरी, रबर बँड लायगेशन आणि क्षारकर्म इत्यादी पर्याय उपलब्ध आहेत.

मुळव्याध म्हणजे काय?

मुळव्याध या आजाराला बोली भाषेमध्ये 'पाईल्स' किंवा हिमोराईड या नावाने संबोधले जाते. मुळव्याध हा गुदद्वाराचा आजार आहे ज्यामध्ये गुदमार्गाचा रोध करणारे मांस शौचाच्या वेळेस बाहेर येते. तसेच या समस्येमध्ये रुग्णाला मलप्रवृत्तीनंतर रक्त पडते.

मुळव्याध या आजाराचे दोन प्रकार आहेत :

  • आतला मुळव्याध (इन्टर्नल पाईल्स):
    यामध्ये गुदद्वाराच्या आतील बाजूस असलेल्या रक्तवाहिन्या प्रभावित होतात व त्या रक्तवाहिन्या फुगतात. त्यामुळे रुग्णाला वेदना जाणवते. शौचास साफ न होणं तसेच शौचासोबत रक्त जाणे हे या आजाराच प्राथमिक लक्षण आहे. या प्रकारच्या मूळव्याध मध्ये मलत्याग करताना रुग्णाला जास्त जोर द्यावा लागतो त्यामुळे त्याला जास्त वेदना होतात. सोबतच गुद्द्वाराला खाज होणे, आग होणे, रक्तस्त्राव होणे, बद्धकोष्ठाता इत्यादि समस्यांना सामोरे जावे लागते.
  • बाहेरचा मुळव्याध (एक्सटर्नल पाइल्स):
    गुदद्वाराच्या आतील भागामध्ये असणाऱ्या नसा जेव्हा जास्त फुगून गुदद्वाराच्या बाहेर येऊ लागतात तेव्हा त्याला बाह्य मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारात रुग्णाला वेदना, दाह, रक्तस्त्राव जाणवतो व बसण्यासही त्रास होतो.

लक्षणानुसार मुळव्याधीच्या मुख्य चार अवस्था आहेत -

  • अवस्था १: या अवस्थेमध्ये रक्तस्त्राव, दाह व अल्पवेदना हि लक्षणे आढळून येतात.
  • अवस्था २: या अवस्थेमध्ये रुग्णाला शौचाच्या वेळी आग- खाज होणं, वेदना, बद्धकोष्ठता, रक्तस्त्राव, इत्यादी लक्षणे जाणवतात. तसेच शौच करताना गुदद्वारात मोड आल्याप्रमाणे जाणवते व ते शौचानंतर आपोआप पुर्ववत जागेवर जातात. यासाठी योग्य औषधोपचार आवश्यक असतात.
  • अवस्था ३: या अवस्थेमध्ये रुग्णाला शौचाच्या वेळी आग होणं, खाज येणं, बद्धकोष्ठता, रक्तस्त्राव अशा लक्षणांना सामोरे जावे लागते. तसेच शौचाच्या वेळी बाहेर येणाऱ्या मुळव्याधीच्या मोडाला हाताने आत ढकलावे लागते. यासाठी लेसर ट्रीटमेंट, ऍडव्हान्स सेटॉन थेरपी, इंजेक्शन थेरपी, क्षारसुत्र, स्टेपलर सर्जरी, रबर बँड लायगेशन आणि क्षारकर्म इत्यादी शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत
  • अवस्था ४: यामध्ये मुळव्याधीचा बाहेर येणारा भाग आत ढकलूनही जात नाही आणि या अवस्थेवर लेसर ट्रीटमेंट ऍडव्हान्स सेटॉन थेरपी, क्षारसुत्र, स्टेपलर सर्जरी, आणि क्षार कर्मा इत्यादी शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत.

 मुळव्याध होण्याची कारणे:

आधुनिक जीवनशैली आणि बदलता आहार यांच्यामुळे मुळव्याधीची समस्या अधिक वाढताना दिसत आहे.

  • बध्दकोष्ठता (कॉन्स्टिपेशन): बध्दकोष्ठता (कॉन्स्टिपेशन): बध्दकोष्ठता हे मुळव्याध या आजाराचे प्रमुख कारण आहे. पोट व्यवस्थीत साफ न झाल्यामुळे गुदद्वाराच्या रक्तवाहिनीला अडथळा निर्माण होतो व त्या कमजोर होतात आणि मुळव्याध निर्माण होतो.
  • बैठी जीवनशैली: जास्त वेळपर्यंत बैठे काम करणा-या लोकांमध्ये प्रामुख्याने हा आजार आढळतो. तसेच कमी व्यायाम करणाऱ्या व्यक्तीमध्ये बध्दकोष्ठता होऊन त्याचे रुपांतर मुळव्याधीमध्ये होते.
  • अयोग्य आहार: अवेळी जेवण, जेवणात अति तिखट, खारट, मसालेदार पदार्थ, तसेच मांसाहार यामुळे व्यक्तीची पचनक्रिया बिघडते व मुळव्याधीस सुरुवात होते.

मुळव्याधीवर उपचार:

डॉ. कामठे पाईल्स क्लिनिक मध्ये मुळव्याधीवर जलद व परिणामकारक उपचार उपलब्ध आहेत.

  • लेसर हेमरॉईडप्लास्टी (LHP): एक आधुनिक शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये लेसर तंत्राच्या साहाय्याने उपचार केला जातो. ही वेदनारहित पद्धती आहे ज्यामध्ये काही तासांतच रुग्णाला आराम मिळतो.
  • ऍडव्हान्स सेटॉन थेरपी: ज्यामध्ये आम्ही सेटॉन तयार करण्यासाठी वेगवेगळी आयुर्वेदिक वनस्पती वापरतो. आम्ही हे सेटॉन मुळव्याध ला बांधून ठेवतो. हा धागा आम्ही काही काळासाठी तसाच राहू देतो आणि नंतर हा हर्बल धागा शस्त्रक्रियाविना काढून टाकतो. या उपचार पद्धती मध्ये कोणतीही गुंतागुंत नाही. आम्ही लोकल भूल देऊन संपूर्ण उपचार करतो. यामध्ये रुग्णाला ऍडमिट होण्याची गरज नसते. तसेच या उचारासाठी ३० ते ४० मिनिटे लागतात व रक्तस्त्राव होण्याचाही संभव नसतो.
  • इंजेकशन थेरपी: या प्रक्रियेमध्ये डॉक्टर एक प्रकारच्या रासयनिक इंजेकशन चा वापर करतात. त्यामुळे हेमेराइड कडक होतात. या पद्धतीचा वापर वारंवार होणारा मुळव्याध दूर करण्यासाठी होतो.
  • क्षारसुत्र: क्षारसुत्र ही प्रक्रिया क्षारकर्म प्रमाणे आहे. क्षारसुत्र या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा शोध आचार्य सुश्रुत यांनी ५००० वर्षांपूर्वी लावला होता. कालांतराने या पद्धतीचा वापर डॉ. देशपांडे यांनी पाईल्स आणि भगंदर (फिस्टुला) यांचा उपचार करण्यासाठी केला. मुळव्याध आणि भगंदर (फिस्टुला) यांच्या उपचारासाठी ही एक सर्वोत्तम उपचार पद्धत आहे, ज्यामध्ये कोणतीही गुंतागुंत आणि साइड इफेक्ट्स नाहीत. या उपचारामुळे रोगाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नसते. संपूर्ण प्रक्रिया लोकल ऍनेस्थेशिया (भूल) देऊन पूर्ण केली जाते.
  • स्टेपलर सर्जरी: स्टेपलर सर्जरी पाईल्सच्या (स्टेज ३ किंवा स्टेज ४) च्या उपचारासाठी वापरली जाते. या प्रक्रियेत पेशंटला लोकल किंवा जनरल ऍनेस्थेशिया (भूल) दिली जाते. सर्जिकल स्टेपलच्या माध्यमातून प्रोलैप्स्ड पाइल्स (बाहेर आलेले मांस) परत पाठविले जाते आणि रक्त पुरवठा रोखला जातो. त्यामुळे स्नायु आकुंचन पावतात व पाईल्स बरा होण्यास मदत होते. या प्रकियेमध्ये कमी वेदना होतात तसेच रोगाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी असते.
  • रबर बँड लायगेशन: या प्रक्रियेमध्ये पाईल्सच्या मूळामध्ये सर्जिकल बँड लावला जातो. हा बँड रक्तसंक्रमण थांबवण्यास मदत करतो आणि मांस आकुंचित होते. या प्रक्रियेमध्ये ऍनेस्थेशिया (भूल) देण्याची आवशक्यता नसते, तसेच हॉस्पिटलमध्ये भरती होण्याची आवशक्यता नसते.
  • क्षारकर्म: ५००० वर्षांपूर्वी आचार्य सुश्रुत यांनी प्रथमच या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा शोध लावला. ही शस्त्रक्रिया इतर प्रक्रियेच्या तुलनेत अतिशय सौम्य व अधिक प्रभावी आहे. सामान्य उपायांनी अवघड असलेल्या अशा काही जागी क्षारकर्म पद्धतीने उपचार करणे सोपे आहे. शस्त्रक्रियेची भीती असलेल्या रुग्णांवर या पद्धतीने सुरक्षितपणे उपचार केले जाऊ शकतात.

मुळव्याध होऊ नये यासाठी घ्यावयाची काळजी: :

  • टॉयलेटमध्ये पेपर वाचत बसू नका. शौच होईल तेव्हाच टॉयलेटमध्ये जा.
  • सिट्झ बाथ किंवा हैड्रोथेरेपी: मुळव्याधीच्या हा उपाय फायदेशीर ठरतो.
  • आईस पॅक: बर्फाच्या वापराने सूज आणि दाह कमी करण्यास मदत होते.
  • फायबरयुक्त पदार्थाचे अधिक प्रमाणात सेवन करावे. फायबरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. तसेच आहारात ब्लॅकबेरीज, ब्ल्यूबेरीज, चेरी इत्यादी फळांचे सेवन करावे. यामुळे गुद्द्वाराला होणारा रक्तपुरवठा सुधारतो व वेदना कमी होण्यास मदत होते.
  • भरपूर प्रमाणात पाणी पिल्याने पचन सुधारण्यास मदत होते, बद्धकोष्ठता, डिहायाड्रेशन कमी होण्यास मदत होते. मुळव्याधीचा आजार अधिकाधिक बळावणारा असल्यामुळे त्याच्याकडे वेळीच लक्ष देणे आवशक आहे.

Book an Appointment