Patient Testimonials

Patient Testimonials

अंदाजे २ वर्षांपासून मला मूळव्याधचा त्रास होत होता. २०१६ साली डॉ. कामठे सरांची जाहिरात वाचून आलो होतो. परंतु पैशांअभावी १ मे २०१७ रोजी डॉक्टरांकडून उपचार करून घेतले व मला आता फारच बरे वाटत आहे. जे मुळव्याधाने आजारी आहेत त्यांनी त्वरित डॉ. कामठे यांचेकडून उपचार करून घ्यावे.

जगन्नाथ नरसिमन नायडू, लोणावळा

I am feeling very good after piles treatment. Dr. Kamthe performs delicate procedure very easily and in pain free manner. The hospital staff is very good and caring. Thank you doctor!

Sunil Ganpat Kadam, Mumbai.

आपल्याकडे प्रथम आलो, तपासणी करून औषधे घेऊन ट्रीटमेंट सुरु केली. ऑपरेशन केल्यावर बरे वाटले. आता मला पूर्ण बरे वाटत आहे कसलाही त्रास होत नाही. मनाला समाधान वाटले , धन्यवाद !

भिमाजी खंडू कदम, येरवडा, पुणे

मला गेली ५ वर्षे मुळव्याधाचा त्रास होता. मी अनेक औषधे घेतली परंतु तात्पुरता फरक पडायचा. मला डॉ. कामठे यांच्याविषयी दैनिक पुढारी मधून माहिती मिळाली व मी त्यांच्याकडे उपचार सुरु केले. मला आता पूर्ण बरे वाटत आहे.

विठ्ठल बी. चिकने

मला फिशर या व्याधीपासून पूर्ण आराम मिळाला. आता मला वेदनारहित वाटते.

राजेंद्र वासुदेव लोखंडे, धानोरे, पुणे

मला फिशरचा त्रास होता म्हणून मी डॉक्टर कामठे यांच्याकडून उपचार घेण्याचे निश्चित केले. त्यांनी कमीत कमी वेळात ऑपरेशन केले व परिणाम सुद्धा चांगले आहेत. डॉक्टर खूप समजूतदार आहेत व पेशंटची काळजी घेतात.

अच्युत पुंडलिक वाळके

डॉ. कामठे यांच्याकडून फिशर ची ट्रीटमेंट घेतली. उपचार पद्धती चांगली आहे, तसेच यासाठी वेळ कमी लागतो. सर्वात महत्वाचे या उपचाराने त्रास कमी होतो.

सौ. सुलोचना मारुती जगताप

मुळव्याध वर अतिशय चांगली ट्रीटमेंट व लगेच उपचार घेऊन बरे वाटले. धन्यवाद!

इंदुमती अशोक शिंदे

मला फिशर व मूळव्याध या दोन्हीचा त्रास होता. माझा त्रास खूप म्हणजे जवळजवळ १७-१८ वर्षे जुना होता. मी डॉ. कामठे यांच्याकडे ट्रीटमेंट सुरु केली. त्यांनी १ तासाची उपचार पद्धती केली व काही औषधे दिली. त्यांनी सांगितलेले पथ्य पाळले व तीन आठवड्यात मला पूर्ण बरे वाटले. मला आता खूप बरे वाटते. डॉ. कामठे त्यांच्याकडे उपचार घेतल्याचा मला खूप फायदा झाला व मी त्यांची खूप आभारी आहे.

सौ. जयश्री चंद्रकांत कूपाटे,धनकवडी, पुणे.

Since last few months, I was suffering from pain and uneasiness in the lower portion of my body. When I visited Dr. Kamthe Piles clinic, I came to know that I have the fistula. Then I started my treatment with Dr. Kunal Kamthe, and he treated my fistula very smoothly and painlessly. Now I am feeling well with no pain. Thank you, doctor!

Mr. Gajanan R. Nangare, Vadagane, Dist- Kolhapur

Since last few months, I was suffering from pain and uneasiness in the lower portion of my body. When I visited Dr. Kamthe Piles clinic, I came to know that I have the fistula. Then I started my treatment with Dr. Kunal Kamthe, and he treated my fistula very smoothly and painlessly. Now I am feeling well with no pain. Thank you, doctor!

Mr. Gajanan R. Nangare, Vadagane, Dist- Kolhapur

Book an Appointment


Dr. Kamthe Patient feedback