Colon Polyp Treatment Center

Colon Polyp Treatment

Dr. Kamthe's Piles Clinic where We are, and We Cure. We are Pune’s best clinic for colon polyp treatment. Dr. Kamthe is continually striving to serve you with specialized care.

Dr. Kamthe has an excellent academic record and excellent in managing all types of polyps. To resolve the polyp, he takes the help of modern facilities, medicines, and treatment procedures. By using profound skills and expertise, he tries to fix your problem painlessly.

What is colon Polyp?

Polyps are growths present inside the colon. This growth usually protrudes into the anal region. Normal colon cells multiply, mature, and then die after a specific time. When the genetic makeup of the colon cells changes then it prevents the cells maturation and cell death. Cells start accumulation and result in the formation of polyps.

What are the causes of Polyp?

The polyps generally develop because of genetic modifications.

What are the symptoms for polyp?

 • The appearance of blood on the stool
 • If the polyp is present in the proximal colon, then it discharges black stool
 • Weakness, slight-headache
 • Fainting, skin becomes pale
 • A change in bowel habits
 • Abdominal pain

Investigation of polyp

Polyp

 • Colonoscopy / Videorectoscopy
  The endoscope is the majority of the procedure used for polyps. In this, the doctor observes the polyps under the microscope.Treatment

 • Laser Treatment: We are the best in performing laser treatments. The procedure requires short recovery time. It is very easy and straightforward procedure. The method is free of blood and pain.
 • Advanced Seton Therapy:
  We are best clinic in treating by Advanced Seton Therapy. It is the alternative to modern surgery techniques. The procedure has an excellent success rate. We use the herbal thread which we change after every seven days.
 • Ksharsutra Treatment : We can also do traditional Ayurvedic Ksharsutra Treatment. In which we use medicated threads to cut and heal the tract. The treatment can be done under local anesthesia with minimum chances of recurrence.
 • Surgical removal
 • Surgical removal of polyp is also good option to remove polyp from anal canal.

How to prevent polyps?

 • Maintain a healthy diet (eat more fruits, vegetables)
 • Increase vitamin D and calcium intake (yogurt, milk, cheese, eggs)
 • Reduce consumption of fatty foods, red meat
 • Quit smoking
 • Exercise daily

कोलन पॉलीप म्हणजे काय?

कोलन पॉलीप म्हणजे कोलनच्या आतील भागात उत्पन्न होणाऱ्या पेशींचा मांसल भाग होय. बहुतांश कोलन पॉलीप्स हे हानिरहित असतात. पण कालांतराने काही कोलन पॉलीप्स कोलन कॅन्सरमध्ये परिवर्तित होऊ शकतात. हा आजार कोणालाही होऊ शकतो.

पॉलीप्सचे प्रकार

पॉलीप्स दोन प्रमुख प्रकारचे आहेत : नॉन-निओप्लास्टीक आणि निओप्लास्टीक.

 • नॉन-निओप्लास्टीक पॉलीप्स: हे कॅन्सर मध्ये परिवर्तित होत नाहीत.
 • निओप्लास्टीक पॉलीप्स: हे साधारणतः मोठ्या आकाराचे असतात आणि त्यांच्यामध्ये कर्करोगजन्य होण्याची जास्त शक्यता असते.

कोलन पॉलीप्स होण्याची कारणे

 • व्यक्तीचे वय ५० किंवा त्यापेक्षा अधिक असल्यास
 • प्रमाणापेक्षा अधिक वजन असल्यास
 • व्यक्ती धूम्रपान करत असल्यास
 • कुटुंबामध्ये कोणत्याही व्यक्तीला हा आजार असल्यास

कोलन पॉलीप्स होण्याची लक्षणे

Polyp

या आजाराची लक्षणे तोवर दिसून येत नाहीत जोवर तो व्यक्ती आंत्राचे परिक्षण करून घेत नाही.

कोलन पॉलीप्स असणाऱ्या व्यक्तींमध्ये खालील लक्षणे आढळून येतात:

 • रेक्टल ब्लीडींग (रक्तस्त्राव)
 • शौचाच्या वेळेस मलमध्ये रक्त पडणे किंवा शौच काळे होणे
 • एक आठवड्यापेक्षा जास्त काळापर्यंत बद्धकोष्ठता किंवा अतिसार होणे
 • ओटीपोटात अति दुखणे
 • थकल्यासारखे होणे
 • श्वासोच्छवास कमी होणे

कोलन पॉलीप्स प्रतिबंध आणि उपचार

नियमित स्क्रीनिंग करून मोठ्या प्रमाणात आपण कोलन पॉलीप्स आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका कमी करू शकतो.

खालील उपचार काही प्रमाणात मदत करू शकतात:

 • निरोगी आरोग्यासाठी काही सवयी अवलंबने
 • आहारात भरपूर फळे, भाजीपाला आणि संपूर्ण आहार घेणे
 • चरबी वाढविणाऱ्या खाद्यपदार्थांचा कमी वापर करणे
 • शारीरिकरित्या सक्रिय रहा, नियमित व्यायाम करा
 • शरीराचे योग्य वजन ठेवा

कोलन पॉलीप्स चाचणी / निदान

कोलन कॅन्सरची योग्य चाचणी करणे महत्त्वाचे असते. प्रारंभिक अवस्थेमध्ये खालील चाचण्या विशिष्ट्य मदत करतात.

 • कोलनोस्कोपी:
  ही कोलोरोक्टल पॉलीप्स आणि कर्करोगाच्या तपासणीसाठी सर्वात संवेदनशील चाचणी आहे. या चाचणी मध्ये जर पॉलीप्स सापडले, तर आम्ही लगेच त्यांना काढून टाकतो किंवा ऊतींचे नमुने पुढील तपासणीसाठी (बायोप्सी) घेतो.
 • वर्च्युअल कॉलोनॉस्कोपी (सीटी पोटोनोग्राफी): यामध्ये कोलन पाहण्यासाठी सीटी स्कॅनचा वापर केला जातो. या चाचणी दरम्यान एखादा पॉलीप आढळल्यास, तो काढून टाकण्यासाठी आपल्याला कोलनोस्कोपीची आवश्यकता असते.
 • सिग्मायडोस्कोपी
  ज्यामध्ये गुदा तपासण्यासाठी एक पातळ, प्रकाशीत नलिका वारपली जाते. गुदाशय मध्ये पॉलीप आढळल्यास, तो काढून टाकण्यासाठी कोलनोस्कोपी ची आवश्यकता असते.

कोलन पॉलीप्स उपचार

कोलन पॉलीप्स काढून टाकण्यासाठीचे पर्याय खालीलप्रमाणे:

 • संदंश किंवा वायर लूप पोलीपोक्टोमी : जर पॉलीप १ सेंटीमीटर पेक्षा मोठा असेल, तर त्यास या पद्धतीने काढून टाकता येऊ शकते
 • मिनिमलि इनवसिव्ह सर्जरी : कोलन पॉलीप जर खूप मोठे असतील किंवा स्क्रीनिंग दरम्यान काढता येत नसतील तर ते सहसा लॅपरोस्कोपीच्या मदतीने काढले जातात.

Book an Appointment