Anal Fistula Treatment

Fistula Treatment

Dr. Kamthe Piles Clinic is the best fistula clinic in Pune. Dr. Kamthe is the proctology surgeon beautifully and efficiently manages anal fistula. He has earned and learned the best treatments and skills to operate a variety of fistula without surgery. He is the expert in conducting the superior diagnosis and therapeutic care for fistula-in-ano.

Dr. Kamthe is delivering the world-class healthcare facilities with care and kindness. Until now he has established multiple branches over Pune and Mumbai. Here below you will get the precise idea about the anal fistula, what are the causes, symptoms and treatment options available for the same.

What is Fistula?

An anal fistula is a medical terminology used for an infected tube that grows within anal channel and skin of the anus. In the majority of the cases, fistula is the result of a consequence of an anal abscess and appears just below the anal skin. The condition results in an abscess that contains pus and fluid. It develops multiple holes in the latter phase of the disease.

Types of Fistula

Anal Fistula Treatment Center

Anal Fistulas are of five kinds as follows:

  • Extra-sphincteric fistula
    This type of fistula develops near the rectum or sigmoid colon. The rectum is the part of colon above the anal canal, and sigmoid is the part of colon above the rectum. From here they move down and open in the skin surrounding the anus.
  • Inter-sphincteric fistula
    It is the outcome of a perianal abscess. In this, fistula tract forms within the internal sphincter and the intersphincteric space, and then ends at the perineum.
  • Trans-sphincteric fistula
    This type of fistula develops behind the anus or in between the internal and external sphincter muscles.
  • Supra-sphincteric fistula
    They develop beside the internal and external sphincter tissues. Then they stretch up and meet the puborectalis muscle and open an inch or more away from the anus.

Fistula Symptoms

  • Skin maceration
  • Pus or fecal discharge through the anus or fistula boils on & off.
  • The sensation of anal itching and throbbing
  • Pain throughout the anal area
  • Inflammation nearby the anus
  • Skin irritations and skin becomes red near anal opening.
  • Elevated body temperature
  • Constipation or continence related to stool discharge

The signs mentioned above are beneficial to diagnose the condition of anal fistula

Fistula Causes

  • Constant long time sitting and abscess formation
  • Long driving, dry eating, less water intake
  • If a person is experiencing Irritable bowel syndrome (IBS) which affects the digestive system and result in pain, diarrhea, and constipation
  • Diverticulitis and Crohn’s disease concerns the growth of small sacks that attaches to the large intestine
  • Damage to a rectal portion
  • Hidradenitis suppurativa affects the sweat glands and results in multiple conditions and recover from scarring

Fistula Treatments

  • Laser treatment
    Dr. Kamthe is the colorectal surgeon expert in performing fistula treatment by using Laser technology. The therapy is the safe, efficient, less invasive and sphincter-saving system. The procedure requires approx. 15 to 30 minutes.
  • Advanced Seton Therapy
    It is a combination of traditional and modern techniques. We use different ayurvedic herbs to prepare medicated Seton (a thread or string). We tag this Seton to drain the fistula. We keep Seton inside for several days. The pus and infected tissue can flow down through the Seton. Then we remove this herbal thread without surgery and without causing any complications. We perform this entire treatment under the local anesthesia.
  • Fistulotomy
    A fistulotomy is an outpatient operational method used to treat anal fistula. The procedure requires a few minutes or an hour. In this, the doctor makes an incision in the body to open the irregular connection between the two organs.
  • Kshar Sutra
    It is the same method as Kshar karma. It is Ayurveda treatment first time invented by Acharya Sushrut before 5000 years. Later in this therapy is developed by Dr. Deshpande for piles & fistula. The method is best for piles & fistula which does not have any complication and side effects, negligible recurrence. The entire process requires local anesthesia. We are expert in performing Kshar Sutra.
  • Fibrin glue injection A fistula is introduced with bio-degradable glue to repair the fistula from the inside out. It provides natural healing.

Pre-Surgery Instructions

  • Dodge the eating of heavy, spicy food before few hours of treatment
  • Take a shower to maintain cleanliness
  • Wear comfortable and loose fitting dresses
  • Plan a person for your care

Post-Surgery Instructions

  • Use Sitz bath procedure for 3-4 times in a day
  • Use a pad across the anal region until the complete healing
  • Drink more water
  • Restart usual routine after discharge from hospital
  • Carry out simplistic exercises
  • Keep the dressing on the wound until the proper healing of the wound
  • Use soft toilet papers
  • Eat a healthy and fibre-rich diet

Myths of Fistula

  • It is the curse of God
  • An infant growing inside the uterus causes fistulas in mother
  • Procedural mistakes or errors in the labor process induces fistulas

Get in touch with Dr. Kamthe Piles Clinic and have a healthier and better relief from Fistula.

Advantages of laser treatment for Fistula over conventional surgical methods

Main Feature Laser Surgical Procedure
Patient Hospital Stay 24 Hours 3-7 Days
Pain (Post-Operative) Low High
Recovery Time 3 Days 7 to 15 Days
Recurrence Low High
Complication Low High

फिस्तुला ट्रीटमेंट, पुणे

डॉ. कामठे पाईल्स क्लिनिक हे पुण्यातील सर्वोत्कृष्ट लेजर क्लिनिक आहे. डॉ. कामठे यांची उपचार करण्याची यामुळे त्यांनी पुणे सह मुंबई मध्येहि प्रसिद्धी मिळवली आहे. या क्लिनिक मार्फत ते रुग्णाला जागतिक दर्जाची सुविधा देण्यासाठी सतत कार्यरत असतात. शस्त्रक्रियेशिवाय रुग्णाला आराम देण्यासाठी डॉ. कामठे विशेष कौशल्ये आत्मसात केली आहेत. डॉ. कामठे फिस्टुलाचे चे उत्कृष्ट निदान आणि उपचारात्मक काळजी घेणारे तज्ञ आहेत. आतापर्यंत त्यांनी पुणे आणि मुंबई येथील अनेक रुग्णांना फिस्टुला सारख्या गंभीर आणि वेदनादायी आजारापासून मुक्ती दिली आहे.

डॉ. कुणाल हे सर्वोत्तम लेजर तसेच लॅपरोस्कोपिक सर्जन आहेत. शस्त्रक्रियेशिवाय रुग्णाला आराम देण्यासाठी त्यांनी विशेष कौशल्ये आत्मसात केली आहेत. डॉ. कामठे फिस्टुला चे उत्कृष्ट निदान आणि उपचारात्मक काळजी घेण्यात तज्ञ आहेत. आतापर्यंत त्यांनी पुणे आणि मुंबई येथील अनेक रुग्णांना फिस्टुला सारख्या गंभीर आणि वेदनादायी आजारापासून मुक्ती दिली आहे.

फिस्टुला/ भगंदर म्हणजे काय?

गुदद्वारासंबंधी भागामध्ये असणाऱ्या रक्त वाहिन्या तसेच गुद्द्वाराच्या त्वचेत वाढत असलेल्या संक्रमित नलिका यांचा संबध मलाशयाशी असणे याला वैद्यकीय भाषेमध्ये फिस्टुला म्हणतात. या मध्ये मलाशयांमध्ये पस आणि इतर द्रवपदार्थ जमा होतात.

फिस्टुलाचे प्रकार

फिस्टुलाचे खालील चार प्रकार आहेत:

  • एक्स्ट्रा-स्फिन्टेरिक फिस्टुला
  • इंटर-स्फिन्टेरिक फिस्टुला
  • ट्रान्स-स्फिन्टेरिक फिस्टुला
  • सुप्रा-स्फिन्टेरिक फिस्टुला

फिस्टुलाची लक्षणे

  • माकड हाडाजवळ वेदना होणे
  • गुदाच्या आसपास फोड येणे त्यातून रक्त/पू /चिक्स्रव येणे , हि क्रिया चालू बंद राहणे
  • फोडाजवळील भागात सूज येणे
  • खोकला होणे
  • गुदद्वाराच्या भागात दाह होणे
  • गुदद्वाराजवळील त्वचेमध्ये जळजळ होणे
  • शरीराचे तापमान वाढणे
  • बद्धकोष्ठता

फिस्टुला (भगंदर) उपचार

  • लेझर उपचार
    डॉ. कामठे हे लेसर टेक्नॉलॉजीचा वापर करुन फिस्टुला चा सर्वोत्तम उपचार करतात. ही पद्धत सुरक्षित, कार्यक्षम, कमी त्रासदायक आहे. तसेच यामध्ये स्नायूंना इजा नाही होत. या प्रक्रियेसाठी सुमारे १५ ते ३० मिनिटे लागतात.
  • क्षारसूत्र
    या उपचार पद्धती मध्ये भगंदर मधील रक्त व पू काढून, संपूर्ण मार्ग रिकामा केला जातो.ही आयुर्वेदातील उपचार पद्धती आहे ज्यामध्ये रुग्णाला कमी वेदना होतात आणि कमी रक्तस्त्राव होतो. तसेच या उपचाराने भगंदर ची समस्या भविष्यात पुन्हा होत नाही. रुग्णाला दिनक्रम सुरु करण्यास मदत होते. भारत सरकारच्या आयुष्य या संस्थेने देखील फिस्टुला साठी क्षारसूत्र उपयुक्त असल्याचे सांगितले जाते.
    ही एक आधुनिक उपचार पद्धत आहे. ज्यामध्ये आम्ही सेटॉन तयार करण्यासाठी वेगवेगळी आयुर्वेदिक वनस्पती वापरतो. आम्ही हे सेटॉन फिस्टुला ला बांधून ठेवतो. हा धागा आम्ही काही काळासाठी तसाच राहू देतो आणि नंतर हा हर्बल धागा शस्त्रक्रियाविना काढून टाकतो. या उपचार पद्धती मध्ये कोणतीही गुंतागुंत नाही. आम्ही लोकल भूल देऊन संपूर्ण उपचार करतो.यामध्ये रुग्णाला ऍडमिट होण्याची गरज नसते. तसेच या उचारासाठी ३० ते ४० मिनिटे लागतात व रक्तस्त्राव होण्याचाही संभव नसतो.
  • फिस्टुलेक्टमी
    हि पद्धती फिस्टुला उपचार करण्यासाठी वापरली जाते. या प्रक्रियेसाठी काही मिनिटे किंवा तास आवश्यक असतात. या उपचार दरम्यान डॉक्टर अवयव दरम्यान असणारे अनियमित कनेक्शन उघडण्यासाठी शरीरात एक छेद करतात.
  • फायब्रिन ग्लू इंजेक्शन
    हि एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये फिस्टुलाच्या आतील व बाहेरील बाजूस जैविक गोंद लावण्यात येतो.

शस्त्रक्रियेपूर्वीचे निर्देश

  • उपचारांच्या काही तासांपूर्वी जड, मसालेदार अन्न खाणे टाळा.
  • शस्त्रक्रियेपूर्वी अंघोळ करा.
  • आरामदायक आणि सुटसुटीत कपडे घाला.
  • आपल्या देखरेखीसाठी एखाद्या व्यक्तीची योजना करा.

शस्त्रक्रियेनंतरचे निर्देश

  • दिवसातुन ३-४ वेळा कोमट पाण्यात बसून राहा.
  • उपचारानंतर रक्तस्त्राव होत असल्यास गुप्तांगाच्या भागात पॅड वापरा.
  • अधिक पाणी प्या आणि आहारात फळे आणि त्याज्या भाज्यांचा वापर करा.
  • दररोज हलकासा शारीरिक व्यायाम करा.
  • सॉफ्ट टॉयलेट पेपर्स वापरा.

फिस्टुला संबंधी काही समज

  • भगंदर या आजारास गुप्त रोग मानले जाते त्यामुळे यास लपविले जाते
  • भगंदर हा आजार केसतुटी मुळे होतो
  • भगंदर हा पूर्णतः बरा न होणारा आजार आहे
  • हा आजार औषधे बरा होणारा आहे
  • ऑपरेशन नंतर भगंदर पुन्हा होतो
  • भगंदरच्या ऑपरेशन शौचावरील नियंत्रण जाते

फिस्तुला पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉ. कामठे यांच्या पाइल्स क्लिनिक ला अवश्य भेट द्या.

Book an Appointment